
sa/caalak
ma/DL.
संचालक मंडळ हे केवळ निर्णय घेणारे नाहीत,
तर संस्थेच्या मूल्यांना बळ देणारे, दृष्टिकोनाला दिशा देणारे आणि
प्रगतीचा पाया घालणारे खरे नेतृत्व आहेत.
त्यांच्या दूरदृष्टी, निष्ठा आणि समर्पणामुळेच संस्था उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे.


प.पू.प.म. आचार्यप्रवर श्रीमोठेबाबा अंकुळनेरकर

SauBa AaSaIvaa_d
va paXmauKa maaga_dSak.
"महानुभाव पंथ आणि सकल सनातन धर्माच्या दृष्टीने परमेश्वर अवतार चराणस्पर्शाने पावन झालेल्या स्थानांचे अध्यात्मिक महत्व अनन्यसाधारण आहे.
सोबतच अशा वास्तूंमध्ये ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, पुरातत्त्वीय महत्व आहेच.
महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार मुख्य करून या सर्व पवित्र स्थानांच्या सुरक्षा आणि संवर्धनासाठी प्रयत्नरत असणाऱ्या सर्व पंथीय सामाजिक संस्था, व्यक्ती यांचे सेवा परमेश्वर स्वीकारात धवीतात.
खास करून श्रीद्वारकाधीश मंदिर संवर्धन समिती आणि स्थानमहत्त्व अभियान यांचे समन्वयाने या सर्व सेवा आणि प्रकल्प कार्ये लवकरच यशस्वीरीतीने पूर्ण होवोत ही परमेश्वर चरणी प्रार्थना...!"


Aamacaa
samaipa_ta sa/Ga.
कार्यकारी समिती.
श्री.संजय राधाकिसन तराळकर
अध्यक्ष
नाशिक
श्री.विलास रमेश चांदूरकर
सचिव
अमरावती
प.म.श्रीसुनीलदादा भोजने उर्फ श्रीसारंगधर भोजने
उपाध्यक्ष
नंदुरबार
ई.श्रीसंतमुनी गुरु धर्मराजबाबा बीडकर
खजिनदार
सातारा

विश्वस्त समिती.
प.पू.प.म. आचार्यप्रवर श्रीनरेंद्रमुनीबाबा अंकुळनेरकर
प्रमुख मार्गदर्शक
पुणे
कवीश्वर कुलभूषण प.पू.प.म.श्रीअमृतेबाबा
विश्वस्त
हिंगोली
प.म.श्रीतपस्विराज मराठे
विश्वस्त
चाळीसगाव
ई.श्रीबाळकृष्ण पंजाबी महानुभाव
विश्वस्त
पिंपरी चिंचवड
श्री.बंसिधर पंजाबराव राजूरकर
विश्वस्त
नागपूर
श्री.जनार्दन संजीव सुवर्णा
विश्वस्त
मुंबई
श्री.विजय नामदेव घोरमाडे
विश्वस्त
अमरावती
ई.श्रीजयेशमुनी अंकुळनेरकर
विश्वस्त
पुणे
प.म.श्रीदिवाकर वाइंदेशकर
विश्वस्त
परभणी
श्री.सुर्यभान रामधन वैराळकर
विश्वस्त
बुलढाणा
श्री.सुशांतराम सहाय्य कक्कर
विश्वस्त
जम्मू काश्मिर
श्री.सचिन विश्वासराव सरप
विश्वस्त
अकोला
श्री. नंदू जनाजी कोठावळे
विश्वस्त
अहमदनगर












