top of page

ग्रंथ संरक्षण व साहित्य सेवा
अध्यात्मिक ग्रंथ संरक्षण आणि ग्रंथालये
===आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने=====
प्राचीन आणि आधुनिक अध्यात्मिक ग्रंथ संरक्षण आणि संवर्धन ज्यामधे
1- उपलब्ध सर्व प्राचीन ग्रंथ, पुस्तके,काव्य यांची एकत्रित यादी करणे
2- अशा सर्व हस्तलिखित ग्रंथ, पुस्तके यांचे ग्रंथालये एक किंवा एक पेक्षा अधिक ठिकाणी तयार करणे
3- शक्य तितक्या दस्त ऐवज याचे धार्मिक श्रध्दा अनुरुप digitalization
4- हस्त लिखित प्राचीन अध्यात्मिक ग्रंथ आणि दुर्मीळ पुस्तके याचे संरक्षण साठी lamination किंवा ईतर तत्सम प्रकिया वापरणे
5- आवशयक तिथे आधुनिक मराठीत भाषांतर करणे
6- प्राचीन संस्कृत धार्मिक आणि काव्य ग्रंथ यांचे भाषांतर करणे.

1

2

1
1/2
लवकरच ....
स्वयंसेवक
सर्वसाधारण सदस्यत्व
डोनेशन
bottom of page